वेफर्स व फरसाण निर्मिती उद्योग उभारणी प्रशिक्षण कालावधी – २ दिवस प्रशिक्षण शुल्क – ३०००/- प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये वेफर्स नमकीन व्यवसायातील सद्यस्थिती आणि व्यवसायसंधी वेफर्स-बटाटा, केळी फरसाण-पापडी, गाठीशेव, सोयास्टीक, भावनगरी शेव, भाजी शेव, लसूण शेव, मिक्स फरसाण इ. भांडवल उभारणी,व्यवसाय नोंदणी, लायसन्स तज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन प्रत्यक्ष निर्मिती क्षेत्रावर प्रशिक्षण -आणि उद्योजकांशी संवाद नावनोंदणी करा नाव ई-मेल मोबाईल नंबर