Success Stories

‘यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज नाही. आपल्याकडे व्यवसायाची चांगली कल्पना, योग्य कौशल्ये, कार्यक्षम योजना आणि आवड असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला यशस्वी होण्याची उत्कट इच्छा असेल तर विज्ञान आश्रम तुम्हाला उर्वरित पाठींबा देईल !’

अनिल पांचाळ

सौरउद्योग

व्यवसायाचे नाव :आदिती इलेक्ट्रिकल
पत्ता: लोहगाव,ता.बिलोली,जि. नांदेड

सौ. दिपाली टाक

आईस्क्रीम निर्मिती

व्यवसायाचे नाव :गोविंदा आईस्क्रीम & कुल्फी
पत्ता :पुणे ,ता-हवेली,पुणे

सोमनाथ गोरडे

ईलेक्ट्रिकल्स

व्यवसायाचे नाव :महाराजा ईलेक्ट्रिकल्स
पत्ता : खडकवाडी,ता- आंबेगाव,जि.पुणे

श्रावणी भोज्जा

सौंदर्याप्रसाधने निर्मिती

व्यवसायाचे नाव :आदित्य हेअरमास्क
पत्ता: पुणे,ता.मुळशी ,जि. पुणे.

गोरांगो गोराई

फॅब्रिकेशन निर्मिती

व्यवसायाचे नाव : गोराई फॅब्रिकेशन
पत्ता :घस्टशीला,ता-जमशेदपूर,जि.झारखंड

सीमा दुर्गुडे

मसाले निर्मिती

व्यवसायाचे नाव : गुरुकृपा पापड ,वेदिका मसाले
पत्ता : काम्बोळी,ता-जुन्नर,जि.पुणे

संतोष दरेकर

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव :दरेकर पोल्ट्री फार्म
पत्ता: सणसवाडी,ता.शिरूर ,जि. पुणे.

वंदना वझरे

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : आदी प्रॉडक्ट आदी प्रॉडक्ट 
पत्ता :जव्हार,ता-ठाणे ,जि.ठाणे.

मारुती पानसरे

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : पानसरे पोल्ट्री फार्मिंग
पत्ता : साखर,ता-भोर,जि.पुणे

प्रियंका नाईकडे

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव :स्वादग्राम
पत्ता: शिक्रापूर,ता.शिरूर ,जि. पुणे.

सुनील डफळ

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : सुनील डफळ  नैसर्गिक शेती
पत्ता :धामारी ,ता-शिरूर,पुणे

सौ.अलका बोराटे

मसाले निर्मिती

व्यवसायाचे नाव : रानजाई मसाले
पत्ता : चिंचवड,ता-हवेली,जि.पुणे

योगेश काळे

ईलेक्ट्रिकल्स

व्यवसायाचे नाव :शिवनेरी ईलेक्ट्रिकल्स
पत्ता: बोरी खुर्द,ता.जुन्नर,जि. पुणे.

सौ.कल्याणी चावली

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : सहृदया फूड्स
पत्ता : तळेगाव दाभाडे,पुणे

अमर रसाळ

पेस्ट कंट्रोल सर्विस

व्यवसायाचे नाव : अमर पेस्ट कंट्रोल सर्विसेस
पत्ता : वडगाव शेरी,पुणे

अजिंक्य कचाटे

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव :सोनाक्षी पौल्ट्री फार्म
पत्ता : मु. पो. कोहिंडे, ता.खेड, जि.पुणे.

सौ. सारिका जगताप

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : रुचि फूड्स
पत्ता : रा. शिरवळ ता. खंडाळा,जि. सातारा

सौ. दीपाली झोडगे

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : सिंप्रा फूड्स
पत्ता : मीरा भाईंदर,जि. ठाणे

श्री. दिनकर शिंदे

शेती-नर्सरी

व्यवसायाचे नाव : शिंदे नर्सरी
पत्ता :वेताळे ता. खेड जि. पुणे

सौ. मनिषा कोळपकर

मसाले व्यवसाय

व्यवसायाचे नाव : अन्नपूर्णा कांडप मसाले
पत्ता : श्वास हॉस्पिटल शेजारी,चाकण ता. आंबेगाव, जि. पुणे

सौ .राजश्री बोराडे

गार्मेंट्स फॅक्टरी

व्यवसायाचे नाव : आर आर फॅशन
पत्ता :शिणोली ता. आंबेगाव, जि. पुणे

अमोल गावडे

फेब्रीकेशन

व्यवसायाचे नाव :स्वामी समर्थ फेब्रीकेशन अँड वेल्डिंग वर्क्स
पत्ता :पूर, ता.खेड, जि. पुणे.

अमोल पानसरे

शेळीपालन

व्यवसायाचे नाव :पानसरे गोट फार्म
पत्ता :करंजावणे , ता.शिरूर , जि. पुणे.

सौ. प्रतिष्ठा पोखरकर

मार्केटिंग सेवा

व्यवसायाचे नाव: वेल-डन मार्केटिंग सर्विसेस
पत्ता: पिंपळगाव खडकी , ता.आंबेगाव, जि. पुणे.

रविराज वऱ्ध्येकर

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : रंगभूमि गोट फार्म
पत्ता :सुलगाव , ता.आजरा , जि.कोल्हापूर

सौ. सपना बावणेर

वन उपज प्रक्रिया व विक्री

व्यवसायाचे नाव : आरोग्य-अमृत
पत्ता :यवतमाळ , ता.जि.यवतमाळ

सौ. सानिका गावडे

CCTV अँड कम्प्युटर विक्री व सेवा

व्यवसायाचे नाव : शाश इन्फिनिटी सर्विसेस
पत्ता : भोसरी,पुणे

सौ. स्वाती गवंडी

बिर्याणी व्यवसाय

व्यवसायाचे नाव : हॉट स्पॉट बिर्याणी
पत्ता : तडसर ता. कडेगाव, जि. सांगली

क्षितिज गवंडी

फोटोग्राफी

व्यवसायाचे नाव : केजी फोटोग्राफी
पत्ता : कात्रज,पुणे

सौ.शुभांगी ठोंबरे

फॅशन अकॅडमी

व्यवसायाचे नाव : वृंदा कॉस्मेटोलॉजी आणि फॅशन अकॅडमी
पत्ता : पौड,ता-मुळशी, पुणे

तुषार येडे

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव :यमाई फूड इंडस्ट्रीज
पत्ता : कवठे येमाई,ता- शिरूर,पुणे

श्रीधर ढेरंगे

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : ढेरंगे पोल्ट्री फार्म
पत्ता :  गुळाणी ,ता-खेड, पुणे

मच्छिंद्र धुमाळ

शेळीपालन

व्यवसायाचे नाव :मैत्री शेळी फार्म
पत्ता : पिंपळे खालसा,ता- शिरूर,पुणे

प्रशांत नेवासे

ड्रायफ्रुट्स आणि मसाले निर्मिती

व्यवसायाचे नाव : वेदिका ड्राय फ्रुट्स आणि मसाले
पत्ता : शाजापूर, ता.दौंड,जि. पुणे

रमेश चौधरी

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : चौधरी शेळी फार्म
पत्ता : पाबळ,ता-शिरूर, जि. पुणे

मनिश ताठे

फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : नानाजी इंडस्ट्रीज
पत्ता : केंदूर,ता-शिरूर,जि. पुणे

कुणाल गवंडी

दुग्धजन्य पदार्थ व बेकरी

व्यवसायाचे नाव : युगंधर स्वीट्स
पत्ता : आळंदी, ता.खेड, जि. पुणे

ऋषिकेश दरेकर

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : दरेकर गोटफार्म
पत्ता : दरेकर वाडी,ता-शिरूर,जि.पुणे

गणेश पडवळ

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : पडवळ गोटफार्म
पत्ता : सविंदणे, ता-शिरूर, जि. पुणे

सौ.सोनाली धुमाळ

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : धुमाळ पोल्ट्री फार्म
पत्ता : मिडगुलवाडी, ता-शिरूर, पुणे

संकेत ढगे

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : ढगे गोटफार्म
पत्ता : मांदळेवाडी, ता आंबेगाव,जि. पुणे

महेश भुजबळ

डेअरी

व्यवसायाचे नाव : भुजबळ डेअरी
पत्ता : तळेगाव ढमढेरे रोड,ता.शिरूर,जि.पुणे

माणिक होले

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : होले गोटफार्म
पत्ता : राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे

तेजस धावटे

ऍग्रो टुरिझम

व्यवसायाचे नाव : नेचर्स होम स्टे
पत्ता : कळंबट, ता- दापोली, जि.रायगड

प्रविण टाव्हरे

ईलेक्ट्रिकल्स

व्यवसायाचे नाव : श्री इलेक्ट्रॉनिक्स अँड ईलेक्ट्रिकल्स
पत्ता : निरगुडसर ता.आंबेगाव, जि.पुणे

दादा जिठे

पशुपालन

व्यवसायाचे नाव : जिठे डेअरी फार्म
पत्ता : राहू पिंपळगाव, ता- दौंड, जि.पुणे

राजेश कासार

ईलेक्ट्रिकल्स

व्यवसायाचे नाव : मातोश्री ईलेक्ट्रिकल्स अँड मोटार रिवायडिंग
पत्ता : शिंगवे पारगाव, ता- आंबेगाव, जि. पुणे

सौ. सुनिता करमाळे

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : करमाळे गोटफार्म
पत्ता : भांडगाव, ता.-पारनेर, जि.अहमदनगर

सुनिल शिवशरण

फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : धनिष वेल्डिंग फॅब्रिकेशन  वर्कशॉप
पत्ता : वळसंग, ता.-सोलापूर , जि.सोलापूर

चैतन्य जावणे

फर्निचर

व्यवसायाचे नाव : शारदाई फर्निचर
पत्ता : अहमदनगर शहर, ता- अहमदनगर, जि. अहमदनगर

प्रज्वल कारनेवार

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : शांताई ऍग्रो ग्रुप
पत्ता : चिपडी,ता.जि.नागपूर

गणेश घायतडक

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : मनानंद ऍग्रो फार्म
पत्ता : करडे, ता- शिरूर, जि. पुणे

सचिन गोरडे

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : गोरडे पोल्ट्री फार्म
पत्ता : गोसासी, ता- खेड, जि. पुणे

विकास किठे

फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : भैरवनाथ फॅब्रिकेशन वर्कशॉप
पत्ता :सविंदणे, ता- शिरूर, जि. पुणे

प्रमोद पानसरे

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : स्पीडी बी फुड्स
पत्ता : धायरी ता. हवेली, जि. पुणे

आदित्य बोऱ्हाडे

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव :आदित्य पोल्ट्री फार्म              पत्ता : बोऱ्हाडे मळा, ता- शिरूर , पुणे

सौ.कविता दप्तरी

पोल्ट्री फार्म

व्यवसायाचे नाव : दप्तरी पोल्ट्री फार्म
पत्ता : पाबळ,ता- शिरूर, जि. पुणे

सुयोग जाधव

मोटर रिवायडिंग

व्यवसायाचे नाव :सुयोग इलेक्ट्रिकल्स अँड मोटर रिवायडिंग
पत्ता : मु. धामणी , ता-आंबेगाव ,जि.पुणे

सुरज उकिर्डे

फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : माऊली फॅब्रिकेशन
पत्ता : मोराची चिंचोली,ता- शिरूर ,पुणे

बबन पडवळ

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : प्रियल पोल्ट्री फार्म
पत्ता :खैरेनगर, ता- शिरूर, जि. पुणे

अनिश ठाकरे

बेकरी

व्यवसायाचे नाव : पूनम बेकरी
पत्ता : संगमनेर,ता- संगमनेर, जि.अहमदनगर

प्रशांत रुपटक्के

वेल्डिंग अँड फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव :ओम निर्मिती फॅब्रिकेशन
पत्ता : पारगाव, ता- शिरूर, जि. पुणे

नितीन भालेराव

अंडी उबवणी सेंटर

व्यवसायाचे नाव :आरध्या पोल्ट्री फार्म 
पत्ता : गावडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे

सौ.सुष्मा दहिभाते

बॅग हाऊस

व्यवसायाचे नाव : स्वामी समर्थ बॅग हाऊस
पत्ता : मु.चाले, ता-मुळशी, जि. पुणे

सोमनाथ ससार

गार्डन लॉन

व्यवसायाचे नाव : माऊली गार्डन लॉन
पत्ता : चांदे, ता- मुळशी, जि. पुणे

प्रसाद क्षीरसागर

फॅब्रिकेशन -ऍग्रो इंडस्ट्रीज

व्यवसायाचे नाव : स्वामी समर्थ ऍग्रो इंडस्ट्रीज
पत्ता :काष्टी, ता- श्रीगोंदा, जि. अहमदनगर

सौ.अर्चना कांबळे

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : कांबळे पोल्ट्री फार्म
पत्ता : बरडगाव दगडी, ता- कर्जत, जि. अहमदनगर

कुणाल असावरे

फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव :महालक्ष्मी फॅब्रिकेशन अँड एंटरप्रायजेस
पत्ता : पारगाव, ता-आंबेगाव, जि. पुणे

तुषार शिंदे

फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : माउली ऍग्रो इंडस्ट्रीज
पत्ता :कान्हूर मेसाई,ता- शिरूर, जि. पुणे

सौ.कविता थोरात

मसाले निर्मिती

व्यवसायाचे नाव : समर्थ मसाले
पत्ता : मंचर, ता-आंबेगाव, जि.पुणे

सौ.नंदा चोरगे

व्हेजिटेबल्स ड्राईंग

व्यवसायाचे नाव : दुर्गा व्हेजिटेबल्स अँड ड्राईंग
पत्ता : शेलू, ता- खेड, जि. पुणे

सौ.सारिका जाधव

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : कृष्णा गोट फार्म
पत्ता :पाबळ, ता- शिरूर, जि. पुणे

राहुल थोरात

ऍग्रो इंडस्ट्रीज

व्यवसायाचे नाव : एडिबिनसेक्ट ऍग्रो इंडस्ट्रीज
पत्ता : नारायणगाव,ता- जुन्नर, जि. पुणे

सत्यम ढवळे

मेंढीपालन

व्यवसायाचे नाव : ढवळे पाटील शीप फार्मिंग
पत्ता : हळगाव, ता- जामखेड, जि.अहमदनगर

तेजस धुमाळ

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : मनस्वी पोल्ट्री फार्म
पत्ता :पिंपळे धुमाळ, ता- शिरूर, जि. पुणे

रोशन आगीवले

मत्स्यशेती

व्यवसायाचे नाव : आगीवले फिश फार्मिंग
पत्ता :मोगराज, ता- कर्जत, जि. रायगड

रवि शिंदे

अंडी उबवणी व्यवसाय

व्यवसायाचे नाव : गोरडे पोल्ट्री फार्म
पत्ता : अंबोली, ता- खेड, जि. पुणे

सतीश बावणे

कृषी सेवा केंद्र

व्यवसायाचे नाव : बल्लाळपूर शेतकरी उत्पादक कंपनी 
पत्ता :काळमना, ता-बल्लाळपूर, जि- चन्द्रपूर

शुभम कवडे

इंटरनेट सर्विस

व्यवसायाचे नाव : स्पीडलिंक इंटरनेट सर्विस
पत्ता : ओझर, ता- जुन्नर, जि. पुणे 

प्रणीत कांबळे

अन्नपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : शिवशक्ती फूड्स 
पत्ता : श्रीरती, ता-शिरोळ, जि.कोल्हापूर

सुधांशू वऱ्हाडे

पशुसंवर्धन

व्यवसायाचे नाव : पिग फार्म
पत्ता :वणी, ता-वणी, जि.यवतमाळ

सुमित सोनवणे

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : डॉग फार्मिंग
पत्ता : जवळे, ता- आंबेगाव, जि. पुणे

रामसिंग कासदेकर

वेल्डिंग फेब्रीकेशन

व्यवसायाचे नाव : श्रीराम बॉडी बिल्डर्स अँड फॅब्रिकेशन
पत्ता :मल्हारा, ता- अचलपुर, जि. अमरावती

योगेश मनसुख

सेंद्रिय शेती

व्यवसायाचे नाव : ग्लोबल ऍग्रो व्हीजन
पत्ता :सावरगाव, ता- जुन्नर, जि. पुणे 

सौ. प्रमिला धुमाळ

गृहउद्योग

व्यवसायाचे नाव :देशीघाणा
पत्ता : खेड, ता- खेड, जि. पुणे

निखील पडवळ

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : गावरान पोल्ट्री
पत्ता : महाळुंगे, पडवळ, ता शिरूर ,पुणे 

अक्षय खालकर

इलेक्ट्रिकल्स फिटिंग

व्यवसायाचे नाव : स्वयंभू इलेक्ट्रिकल्स
पत्ता :जवळे, ता- आंबेगाव, जि. पुणे

सागर नलवडे

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : सृष्टी पोल्ट्री फार्म
पत्ता : हिवरे, खोडद, ता- जुन्नर, जि. पुणे

अभय नर्हे

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : रेश्मा गोट फार्म
पत्ता : पाबळ, ता- शिरूर, जि. पुणे

मंगेश दरेकर

अझोला प्रॉडक्शन

व्यवसायाचे नाव : सोहम इंटरप्रायजेस
पत्ता :करंदी, ता- शिरूर, जि. पुणे

वैभव रहाणे

स्लायडिंग शॉप

व्यवसायाचे नाव : वैभव स्लायडिंग शॉप
पत्ता : नांदगाव, ता- वैजापुर, जि.औरंगाबाद

अक्षय धुमाळ

शेळीपालन व्यवसाय

व्यवसायाचे नाव : धुमाळ शेळीपालन
पत्ता : खडकवाडी, ता- आंबेगाव,पुणे

सौ.सावित्री पाटील

अंडी उबवणे

व्यवसायाचे नाव : पाटील हॅचेरी
पत्ता :नागज, ता- कवठे महाकाळ, जि. सांगली

कुलदीप चव्हाण

जिवामृत प्रक्रिया

व्यवसायाचे नाव : धरती धन जिवामृत
पत्ता : वडज, ता- जुन्नर, जि. पुणे

भिवा पाटकर

जनरल स्टोअर

व्यवसायाचे नाव : तन्मय जनरल स्टोअर्स अँड लेडीज शॉपी
पत्ता : म्हसरोळी खुर्द, ता- विक्रमगड, जि.पालघर

स्वप्नील रूपासरी

आधुनिक शेती

व्यवसायाचे नाव : सुमित फार्म 
पत्ता :मु. कळीपदा, ता- विक्रमगड, जि.पालघर

मिलिंद गायकवाड

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : एस एस मिल्क प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग 
पत्ता : पंढरपूर, ता- पंढरपूर, जि. सोलापूर

दत्तात्रय चौधरी

इलेक्ट्रिकल्स वर्क अँड मोटर रिवायडिंग

व्यवसायाचे नाव : त्रिमूर्ति इलेक्ट्रिकल्स
पत्ता : कोपरगाव, ता- संगमनेर, जि. अहमदनगर

सुहास लबडे

पॉलीहाऊस कंट्रोलर

व्यवसायाचे नाव : बहार टेक सोल्युशन
पत्ता : जारकरवाडी, ता- आंबेगाव, जि. पुणे

सुमित ठाकरे

डिजिटल फेब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : एस. एस .स्क़्वेअर एन्होवेशन
पत्ता : पो.खामगाव, ता- खामगाव, जि.बुलढाणा

प्रतिक जाधव

फॅब्रीकेशन

व्यवसायाचे नाव : श्री ज्योतिर्लिंग फॅब्रीकेशन
पत्ता : पो.अंबाप, ता-हातकानंगले, जि.कोल्हापूर 

सौ. सपना हुळावले

दुग्धजन्य पदार्थ

व्यवसायाचे नाव : तत्सम फूडस
पत्ता : करळ , ता- मावळ , जि. पुणे

सतीश पयेर

फेब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : श्री जाकमाता फॅब्रीकेशन
पत्ता : पो.मानगाव, ता-महाड, जि रायगड

अविनाश गवारी

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : ज्ञानेश्वरी पोल्ट्री फार्म

पत्ता :मु. पो. विठ्ठलवाडी, ता-शिरूर, जि पुणे

गोरक्ष टाव्हरे

गुळाचा चहा

व्यवसायाचे नाव :इंजीनिअर गुळाचा चहा

पत्ता :आकूर्डी रेल्वे स्टेशन , ता- हवेली, जि. पुणे

सागर खराडे

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव :खराडे पोल्ट्री फार्म 
पत्ता : विश्रांतवाडी, ता- हवेली, जि. पुणे

मिलिंद वावरे

कॉम्पुटर्स & टेक्नॉलॉजी

व्यवसायाचे नाव : डी एम एस कॉम्पुटर्स & टेक्नॉलॉजी
पत्ता : अलोन्धा, ता-वाडा, जि.पालघर

विकास गार्डी

शेळीपालन

व्यवसायाचे नाव : आबा गोट फार्म

पत्ता : चीचबाईगाव, ता- खेड, जि. पुणे 

मच्छीद्र झोडगे

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : झोडगे फार्म
पत्ता : पाबळ, ता-शिरूर, जि पुणे

नवनाथ राऊत

आधुनिक शेती

व्यवसायाचे नाव : डी एम एस कॉम्पुटर्स & टेक्नॉलॉजी
पत्ता : अलोन्धा, ता-वाडा, जि.पालघर

सौ.सुजाता पिंगळे

पोल्ट्री

व्यवसायाचे नाव : शांताई पोल्ट्री फार्म

पत्ता : गुळाणी, ता-खेड, जि. पुणे

भरत लंगोटे

फेब्रीकेशन अँड वेल्डिंग वर्क्स

व्यवसायाचे नाव : भरत वेल्डींग शॉप 
पत्ता : वाफगाव,ता-खेड, जि.पुणे

सौ.पल्लवी नाणेकर

डे-केअर अँड प्री-स्कूल

व्यवसायाचे नाव : मेसी ग्यानसेतू
पत्ता : भुगाव,ता-मुळशी, जि.पुणे

सौ.आश्विनी पवार

आईस्क्रीम व कुल्फी निर्मिती

व्यवसायाचे नाव : कल्याणी केक शॉप

पत्ता : वडनेर, ता-पारनेर, जि अहमदनगर

प्रशांत कांबळे

कॉम्पुटर अँड झेरॉक्स सेंटर

व्यवसायाचे नाव :आराधना कॉम्पुटर अँड झेरॉक्स सेंटर
पत्ता :कुरूंदवड, ता- शिरोळ,जि. कोल्हापूर

नंदिनी नरवडे

ऍग्रो अँड फूडस

व्यवसायाचे नाव : रिच व्हीलेज ऍग्रो अँड फूडस प्रायवेट लिमि. 
पत्ता : कळवन, ता- मुळशी,जि. पुणे

परमेश्वर मिटकरी

जेसीबी सर्विस सेंटर

व्यवसायाचे नाव : मिटकरी जेसीबी सर्विस सेंटर

पत्ता : विठ्ठलवाडी, ता-शिरूर, जि पुणे

अभिषेक जगाडे

फेब्रीकेशन अँड वेल्डिंग वर्क्स

व्यवसायाचे नाव : लोकसेवा फॅब्रिकेशन 
पत्ता : फुलकलास, ता- पूर्णा, जि.परभणी

प्रकाश जाधव

फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : स्वरा फॅब्रिकेशन
पत्ता :पाबळ ,ता-शिरूर, जि.पुणे

मनोहर पिंगळे

पोल्ट्री

व्यवसायाचे नाव : मल्हार मीट अँड सी फूड सप्लायर्स 

पत्ता : वडगाव, ता.दौंड, जि. पुणे

सौ.निकिता चौधरी

शेळीपालन

व्यवसायाचे नाव :त्रिमूर्ति गोट फार्म
पत्ता : कोपरगाव,ता.संगमनेर, जि. अहमदनगर

सौ.रत्ना कुलकर्णी

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव :बालाजी इंटरप्राइसेस
पत्ता : पुणे, ता.हवेली, जि.पुणे

उज्वला भोरे

हेल्थ फूड प्रॉडक्ट

व्यवसायाचे नाव : उज्वला हेल्थ फूड प्रॉडक्ट

पत्ता : जव्हार, ता.जव्हार, जि.पालघर

सुनील डफळ

उत्पादन निर्मिती

व्यवसायाचे नाव :सुनील डफळ नैसर्गिक शेती
पत्ता : धामारी, ता.शिरूर, जि.पुणे

सौ.वर्षा सोनवणे

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : निस्टी ऍग्रो फूड प्रॉडक्ट
पत्ता : पिंपरी, ता-हवेली, जि.पुणे 

सौ.भारती गुरव

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : कृष्णाई गृहउद्योग

पत्ता :वाफगाव, ता-खेड, जि.पुणे

 

अमीर शेख

चिकन अँड मटन शॉप

व्यवसायाचे नाव :अमीर चिकन अँड मटन शॉप
पत्ता : हतगाव, ता- करमाळा, जि. सोलापूर

आयतुराम कुवासी

वेल्डिंग अँड फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : आयतु वेल्डिंग वर्कशॉप
पत्ता : छत्तीसगड, ता -छत्तीसगड,जि. छत्तीसगड

महेंद्र लोहार

फॅब्रिकेशन निर्मिती

व्यवसायाचे नाव : एम.डी.इंजिनीरिंग वर्क अँड फॅब्रिकेशन

पत्ता :पिंपळगाव,ता-पाचोरा,जि.जळगाव

 

मयूर चौधरी

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव :लक्ष्मी लेअर पोल्ट्री फार्म 
पत्ता : पाबळ, ता-शिरूर, जि.पुणे

शरद पुंडे

पोल्ट्री फार्मिंग

व्यवसायाचे नाव : पुंडे पोल्ट्री फार्मिंग
पत्ता : पाबळ, ता-शिरूर, जि.पुणे

सौ.कोमल साबळे

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : ओम साई टी स्नॅक्स सेन्टर

पत्ता : पाबळ, ता-शिरूर, जि.पुणे

 

सौ.पुष्परानी गाडेकर

उत्पादन निर्मिती

व्यवसायाचे नाव :कीर्ती सोप्स
पत्ता : केंदूर, ता-शिरूर, जि.पुणे

शालिनी त्रिपाठी

खाद्यपदार्थ विक्री

व्यवसायाचे नाव : फूडीज ह्युब 
पत्ता : हिंजवडी , ता-पुणे, जि.पुणे

सौ.कीर्ती आभाळे

खाद्यपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव : प्रासादिक फूडस

पत्ता : टाका,ता-पनवेल, जि.रायगड

 

सौ.पुष्पलता महाजन

अन्नपदार्थ निर्मिती

व्यवसायाचे नाव :हंसिता फूड्स
पत्ता : नाशिक, ता-नाशिक, जि.नाशिक

गौरव साळुंके

फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : स्वराज इंजिनिअर्स
पत्ता : पाचगाव, ता-नेवासा, जि.अहमदनगर

अनिकेत कोरडे

फॅब्रिकेशन

व्यवसायाचे नाव : सर्वज्ञ फॅब्रिकेशन

पत्ता : फलटण,ता-फलटण, जि.फलटण

 

सोहम बोधे

सौरऊर्जा निर्मिती

व्यवसायाचे नाव : सस्टेनेइबल एनर्जी
पत्ता :डोंबिवली , ता-कल्याण, जि.कल्याण

किसन पांदे

सुगंधी उत्पादन निर्मिती

व्यवसायाचे नाव : श्री माऊली अगरबत्ती
पत्ता : मुळे, ता-दापोली, जि.रत्नागिरी

नितीन पिंपळकर

फर्निचर निर्मिती

व्यवसायाचे नाव : श्री समर्थ फर्निचर

पत्ता : चिखलगाव,ता-दापोली, जि.रत्नागिरी

 

Supported By

स्टार्टअप सारथीची मदत कशी मिळवायची?

कृपया आम्हाला startupsarathi.va@gmail.com वर ‘स्टार्टअप सारथी’ या विषयासह ई-मेल लिहा किंवा पुढील लिंक मध्ये आपली माहिती भरा

×