चहा व्यवसायातील नवीन संधी व्यवसाय प्रशिक्षण

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ३०००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

चहा व्यवसायातील नवीन संधी व ओळख

विविध 40 प्रकारचे चहा बनवण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

शासकीय योजना आणि अनुदानावर सविस्तर माहिती

प्रत्यक्ष निर्मिती क्षेत्रावर प्रशिक्षण आणि उद्योजकांशी संवाद

चहा व्यवसायाची आधुनिक व वेगळेपणाने उभारणी

ब्रँड निर्मिती व मार्केटिंग

चहाची ऑनलाईन पद्धतीने विक्री

नावनोंदणी करा



    ×