स्लायडिंग विंडो व्यवसाय प्रशिक्षण
2 दिवसीय निवासी प्रशिक्षण
३-४ जून २०२२, शुक्रवार – शनिवार
विज्ञान आश्रम, पाबळ
वैशिष्ट्ये
- तज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून व्यावसायिक मार्गदर्शन
- प्रत्यक्ष प्रत्यक्षिकातून प्रशिक्षण
- स्लायडिंग विंडो व्यवसायातील मोठ्या संधी
- व्यवसायाची पूर्वतयारी ते विक्री पर्यंतचे सखोल मार्गदर्शन
- बँक लोन आणि शासकीय योजना
३-४ जून २०२२, शुक्रवार – शनिवार
2 दिवसीय निवासी प्रशिक्षण
प्रशिक्षण फी – 1000/-
अभिप्राय
Swarti Gawandi
Hot Spot Biryani
Shubham Yede
Yamai Food Industries Pvt. Ltd
Amol Pansare
Goat Farming
Nikhil Padwal
Poultry
Priyanka Bhivre
Dhanvika Fruits
Sarika Jagtap
Ruchi Foods