सलाड व्यवसाय प्रशिक्षण

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ४०००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

सॅलड व्यवसायाची ओळख

विविध प्रकारच्या सॅलडचे ज्ञान व त्यांची वैशिष्ट्ये

सॅलड तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची निवड व प्रक्रिया

सॅलड बनविण्याच्या विविध पद्धती व प्रात्यक्षिके

सॅलडचे आकर्षक पॅकिंग व सादरीकरण

हेल्दी फूड मार्केटमधील व्यवसायिक संधी

व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे परवाने

नावनोंदणी करा