पावडर कोटींग व्यवसाय प्रशिक्षण कालावधी – २ दिवस प्रशिक्षण शुल्क – 5000/- प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये पावडर कोटिंगची मूलभूत माहिती पावडर कोटिंग मशीनची हाताळणी स्प्रे तंत्रज्ञान व कोटिंग प्रक्रिया ओव्हन गरम प्रक्रिया व अंतिम फिनिशिंग गुणवत्ता तपासणी व सामान्य दोषांची माहिती नावनोंदणी करा नाव ई-मेल मोबाईल नंबर