जांभूळ प्रक्रिया उद्योग व्यवसाय प्रशिक्षण कालावधी – २ दिवस प्रशिक्षण शुल्क – ३०००/- प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये जांभूळ प्रक्रिया उद्योग संधी व ओळख जांभूळ सरबत, ज्यूस, क्रश, जाम व जांभळाच्या बियांची पावडर उद्योग उभारणीचे टप्पे आणि महत्त्वाचे परवाने प्रत्यक्ष निर्मिती क्षेत्रावर प्रशिक्षण आणि उद्योजकांशी संवाद शासकीय योजना आणि अनुदानावर सविस्तर माहिती जांभूळ प्रक्रिया व्यवसायासाठी लागणाऱ्या मशीन व साधनांची माहिती व प्रत्यक्ष हाताळणी. पॅकेजिंग , मार्केटिंग वर परिपूर्ण माहिती नावनोंदणी करा नाव ई-मेल मोबाईल नंबर