मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – २५०० /-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

प्रमुख माशांची ओळख

मत्स्यबीज निर्मिती तंत्र

शेततळे, मत्स्य तलाव यातील मत्स्य संवर्धन व पूर्वतयारी

प्रत्यक्ष मत्स्यबीज निर्मिती केंद्राला भेट

व्यवसाय प्रस्ताव आणि शासकीय योजना

नावनोंदणी करा



    ×