ड्रोन बनविणे व चालवण्याची कार्यशाळा

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ४०००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

ड्रोन व ड्रोन व्यवसायाची ओळख

ड्रोन व ड्रोन च्या वेगवेगळ्या पार्ट ची ओळख

ड्रोन हे शेतीत फवारणी करण्याचे माध्यम

ड्रोन च्या वेगवेगळ्या पार्ट ची जोडणी

ड्रोन कसा फ़्ल्याईन्ग कसे केले जाते

ड्रोन क्षेत्रात असलेल्या व्यवसायिक संधी

व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे परवाने

नावनोंदणी करा

    ×