डिजिटल फॅब्रिकेशनवर कार्यशाळा
जे.पी. नाईक सेंटर, एकलव्य पॉलिटेक्निकच्या मागे, कोथरूड, पुणे
वैशिष्ट्ये
- 10+ वयोगटासाठी
- लेसर कटिंग कसे कार्य करते
- 3D प्रिंटर कसे कार्य करते
- विनाइल कटर कसे कार्य करते
- कालावधी 4 तास
तज्ञ मार्गदर्शक
श्री. रणजित शानभाग
15 वर्षापासून प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन अनुभव,
उप संचालक, विज्ञान आश्रम
श्री. विनायक वसंत नरवडे
उद्योजक आणि प्रशिक्षक
आई गोट फार्म, सविंदणे
स्थळ
विज्ञान आश्रम, पाबळ,
ता. शिरूर, जि. पुणे.
पिन कोड- 412403