दुध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रशिक्षण

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ३०००/-

भारतात दुग्धजन्य पदार्थांचा जगात सर्वाधिक वापर होतो आणि त्याची जागतिक बाजारपेठ 10,000 कोटींहून अधिक आहे. या आमच्या कोर्समध्ये सहभागी होऊन डेअरी प्रोसेसिंग क्षेत्रातील संधी जाणून घ्या.

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

दुग्ध व्यवसायातील सद्यस्थिती आणि व्यवसायसंधी

दुग्धजन्य पदार्थ निर्मिती -दही,ताक,तूप खवा,पनीर,चक्का व श्रीखंड इ.

दूध संकलन, दुधाची गुणवत्ता तपासणी,वितरण

उद्योग उभारणीचे विविध टप्पे

प्रत्यक्ष निर्मिती क्षेत्रावर प्रशिक्षण -आणि उद्योजकांशी संवाद

मार्केटिंग, विविध परवाने, शासकीय योजना आणि अनुदानावर सविस्तर माहिती,

नावनोंदणी करा



    ×