मधुमक्षिका पालन व्यवसाय प्रशिक्षण

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ३०००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

मधुमक्षिका पालन व्यवसाय संधी व ओळख

मधुमक्षिका पालन इतिहास

मधमाशांच्या विविध जाती

मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक साहित्य

शासकीय योजना आणि अनुदानावर सविस्तर माहिती

मध निर्मिती प्रक्रिया,मधमाशी संगोपन, हाताळणी व काळजी

पॅकेजिंग , मार्केटिंग वर परिपूर्ण माहिती

नावनोंदणी करा



    ×