भरड धान्य प्रक्रिया उद्योग उभारणी प्रशिक्षण

भरड धान्य प्रक्रिया उद्योग उभारणी प्रशिक्षण

भरड धान्य प्रक्रिया उद्योग उभारणी प्रशिक्षण कालावधी – २ दिवस प्रशिक्षण शुल्क – ३०००/- “संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ (International Millet Year) म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. यामध्ये भारताचा मोठा सहभाग आहे. भरडधान्य...