आधुनिक बेकरी तंत्रज्ञान व्यवसाय प्रशिक्षण कालावधी – ३ दिवस प्रशिक्षण शुल्क – ३०००/- प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये उत्पादनासाठी बेकरी तंत्रज्ञानाची मूलभूत ओळख उत्पादनासाठी तंत्रज्ञान निवडताना व यूनिट उभरताना तांत्रिक मदत. पाव – ब्रेड - टोस्ट – नानकटाई – बिस्किट – केक – पेस्ट्री यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण भांडवल उभारणीसाठी बँक साठी प्रस्ताव तयार करणे. नावनोंदणी करा नाव ई-मेल मोबाईल नंबर