सौर तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कालावधी – ३ दिवस प्रशिक्षण शुल्क – ३०००/- प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स – इलेक्ट्रॉनिक भागांची ओळख , करंट ,व्होलटेज , विविध कनेक्शन प्रणाली , रजिस्टर सौर पीव्ही सिस्टम चे भाग – सोलर पॅनल , बॅटरी , इन्वर्टर ,केबल , चार्ज कंट्रोलर्स यांची ओळख , त्यांचे विविध प्रकार. सोलर सिस्टम डिझाइन – लोड कॅलक्युलेशन , पार्ट्स ची निवड ,सौर एलइडि लाइट्स सोलर थर्मल ओळख – सोलर वॉटर हीटर , सौर कुकर . सौर पीव्ही यंत्रणा दुरुस्ती व देखभाल भांडवल उभारणीसाठी बँक साठी प्रस्ताव तयार करणे. नावनोंदणी करा नाव ई-मेल मोबाईल नंबर