Black Soldier Fly (BSF) Training Program

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क: ₹१०,०००/-

प्रशिक्षणाची  वैशिष्ट्ये

BSF म्हणजे काय व त्याचे संपूर्ण जीवनचक्र

BSF युनिट कसे उभारावे?

अंडी, अळ्या व प्रजनन व्यवस्थापन

ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन व प्रक्रिया

अळ्यांचे उत्पादन तंत्र

नावनोंदणी करा