हायड्रोपोनिक तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण
🗓 ११-१२जानेवारी २०२४
प्रशिक्षण शुल्क ३००० /-
उद्योजकता विकास केंद्र, विज्ञान आश्रम पाबळ आयोजित
🍀हायड्रोपॉनिकस तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय प्रशिक्षण 🍀
🗓 ११-१२जानेवारी २०२४
(शनिवार – रविवार )
⏰ वेळ – सकाळी 10 ते 5 वा.
visit- https://startupsarathi.vigyanashram.online/
🏢 स्थळ -विज्ञान आश्रम पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे
☎ अधिक माहितीसाठी संपर्क
गणेश – 77740 73920
सौरभ – 8805801731