आधुनिक कुक्कुटपालन,शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण
3 दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग
११,१२,१३ मार्च २०२२ | सकाळी १० ते ५ पर्यंत
विज्ञान आश्रम, पाबळ, ता. शिरूर, जि- पुणे
वैशिष्ट्ये
- कुक्कुटपालन तसेच शेळीपाळण व्यवसायातील तज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन
- अंडी ( लेयर ), मांस ( ब्रॉयलर) तसेच देशी जातीच्या पक्षांचे संगोपन,
- दूध उत्पादन आणि मांस उत्पादनासाठी फायदेशीर आधुनिक शेळीपालन
- खाद्य व्यवस्थापन व रोग नियंत्रण
- अंडी उबवणी व्यवसाय मार्गदर्शन
- प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामधून करून प्रशिक्षण
- तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तज्ञांच्या भेटी व एक व्यवसाय चक्र संपूर्ण सहकार्य
- भांडवल उभारणी माहिती – बँक लोन प्रस्ताव करण्यासाठीचे सहकार्य
- शासकीय योजना
तज्ञ मार्गदर्शक
श्री. रणजित शानभाग
उप – संचालक व तज्ञ, विज्ञान आश्रम, पाबळ
15 वर्षापासून प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन अनुभव
श्री भानुदास दौंडकर
पशुपालन विभाग, प्रशिक्षक
3 वर्षापासून प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन अनुभव
११,१२,१३ मार्च २०२२
सकाळी १० ते ५ पर्यंत
प्रशिक्षण फी – २,५००/-
(प्रशिक्षण शुल्क, निवास, भोजन व्यवस्था सहित)
अभिप्राय
Swarti Gawandi
Hot Spot Biryani
Shubham Yede
Yamai Food Industries Pvt. Ltd
Amol Pansare
Goat Farming
Nikhil Padwal
Poultry
Priyanka Bhivre
Dhanvika Fruits
Sarika Jagtap
Ruchi Foods
Supported By
स्थळ
विज्ञान आश्रम, पाबळ,
ता. शिरूर, जि- पुणे.
www.vigyanashram.com
ruralstartup.vigyanashram.blog
योगेश ओंकार -7774073920
Bank Account Details
गूगल पे
8600573920
(Google pay – योगेश ओंकार)