पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन व्यवसाय प्रशिक्षण
(3 दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग )
०९,१०,११ ऑक्टोबर २०२१ | विज्ञान आश्रम,पाबळ
वैशिष्ट्ये
- 13 पेक्षा अधिक प्रकारचे पेस्ट कंट्रोल व सॅनिटायझेशन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण
- कंपनी रजिस्ट्रेशन व लाईसन्स काढणे
- बिजनेस प्लान व भांडवल उभारणी
- परिणामकारक मार्केटिंगच्या विविध पद्धती
- पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन मधील भविष्यातील व्यवसायाच्या संधी
- तज्ञ व यशस्वी उद्योजकाकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन
- हर्बल कीटक नियंत्रण
- आधुनिक मशीन व त्याचा वापर
- पेस्टीसाईट व त्यांचा योग्य ठिकाणी योग्य वापर
तज्ञ मार्गदर्शक
श्री. रणजित शानभाग
उप संचालक
विज्ञान आश्रम
श्री. सचिन पुणेकर
प्रकल्प अधिकारी
विज्ञान आश्रम
श्री. योगेश ओंकार
समन्वयक
विज्ञान आश्रम उद्योजकता विकास केंद्र
श्री. पांडूरंग खामकर
उद्योजक
यश पेस्ट कंट्रोल, पुणे
०९,१०,११ ऑक्टोबर २०२१
सकाळी १० ते ५ पर्यंत
प्रशिक्षण फी – ४००० (जेवण,राहणे,प्रमाणपत्र)
फोटो गॅलरी
अभिप्राय
Swarti Gawandi
Hot Spot Biryani
Shubham Yede
Yamai Food Industries Pvt. Ltd
Amol Pansare
Goat Farming
Nikhil Padwal
Poultry
Priyanka Bhivre
Dhanvika Fruits
Sarika Jagtap
Ruchi Foods
Supported By
स्थळ
विज्ञान आश्रम, पाबळ,
ता. शिरूर, जि. पुणे.
पिन कोड- 412403