स्लायडिंग विंडो व डोअर लॅमिनेशन व्यवसाय प्रशिक्षण

कालावधी – २ दिवस

प्रशिक्षण शुल्क – ३०००/-

उद्योजकता विकास विभाग
विज्ञान आश्रम, पाबळ आयोजित
स्लायडिंग विंडो व डोअर लॅमिनेशन व्यवसाय प्रशिक्षण

दिनांक :- २१-२२ सप्टेंबर 2024
वेळ :- सकाळी 10 ते सायं.5 वा .
कोर्स :- ३००० रु फक्त
स्थळ-विज्ञान आश्रम,पाबळ पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क :-
योगेश :- 7774073920

नावनोंदणी करा



    ×