आधुनिक शेळीपाळण व्यवसाय प्रशिक्षण
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
आधुनिक शेळीपालन व्यवसायामधील संधी
शेळ्यांच्या उपयुक्त जाती व त्यांची निवड
दुध उत्पादनासाठी शेळ्यांची निवड व संगोपन
शेळ्यांचा आहार ठरविणे व त्याप्रमाणे देणे.
शेळ्यांचे वजन घेणे व त्याची नोंद ठेवणे.
लसीकरण, औषध उपचार, गोठ्याची रचना
विविध सन व उत्सव लक्षात घेऊन बोकडांचे संगोपन करणे.
भांडवल उभारणीसाठी बँक साठी प्रस्ताव तयार करणे.
कालावधी – 3 दिवस
प्रशिक्षण शुल्क – २०००/-