आधुनिक शेळीपालन व्यवसाय कार्यशाळा

(3 दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग )

10 ते 12 सप्टेंबर 2021 | विज्ञान आश्रम,पाबळ

वैशिष्ट्ये

  • तज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन
  • दुध व मांस उत्पादनासाठी देशी व विदेशी शेळ्यांच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये
  • खाद्य आणि आहाराचे नियोजन प्रत्यक्ष कार्यानुभव
  • यशस्वी उद्योजकांशी व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट मार्गदर्शन
  • 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग

तज्ञ मार्गदर्शक

श्री. रणजित शानभाग

श्री. रणजित शानभाग

15 वर्षापासून प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन अनुभव,
उप संचालक, विज्ञान आश्रम

श्री. विनायक वसंत नरवडे

श्री. विनायक वसंत नरवडे

उद्योजक आणि प्रशिक्षक
आई गोट फार्म, सविंदणे

10 ते 12 सप्टेंबर 2021, विज्ञान आश्रम, पाबळ

प्रशिक्षण फी- 4000 (जेवण,राहणे,प्रमाणपत्र)
प्रवेश मर्यादा 10 फक्त

फोटो गॅलरी

अभिप्राय

Swarti Gawandi

Hot Spot Biryani

Shubham Yede

Yamai Food Industries Pvt. Ltd

Amol Pansare

Goat Farming

Nikhil Padwal

Poultry

Priyanka Bhivre

Dhanvika Fruits

Sarika Jagtap

Ruchi Foods

Supported By

स्थळ

विज्ञान आश्रम, पाबळ,
ता. शिरूर, जि. पुणे.
पिन कोड- 412403

www.vigyanashram.com
ruralstartup.vigyanashram.blog
9579734720
7774073920

Bank Account Details

  • Account Name – Vigyan Ashram Technologies  Foundation
  • Account No –  39858373648
  • Bank Name – State Bank of India
  • Branch – Bandal Capital , Near PMT depo paud road , Kothrud (Kothrud Pune)
  • Bank IFSC Code – SBIN0030456
×