आधुनिक शेळीपालन व्यवसाय कार्यशाळा
(3 दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग )
10 ते 12 सप्टेंबर 2021 | विज्ञान आश्रम,पाबळ
वैशिष्ट्ये
- तज्ञ व यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन
- दुध व मांस उत्पादनासाठी देशी व विदेशी शेळ्यांच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये
- खाद्य आणि आहाराचे नियोजन प्रत्यक्ष कार्यानुभव
- यशस्वी उद्योजकांशी व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट मार्गदर्शन
- 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग
तज्ञ मार्गदर्शक
श्री. रणजित शानभाग
15 वर्षापासून प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन अनुभव,
उप संचालक, विज्ञान आश्रम
श्री. विनायक वसंत नरवडे
उद्योजक आणि प्रशिक्षक
आई गोट फार्म, सविंदणे
10 ते 12 सप्टेंबर 2021, विज्ञान आश्रम, पाबळ
प्रशिक्षण फी- 4000 (जेवण,राहणे,प्रमाणपत्र)
प्रवेश मर्यादा 10 फक्त
फोटो गॅलरी
अभिप्राय
Swarti Gawandi
Hot Spot Biryani
Shubham Yede
Yamai Food Industries Pvt. Ltd
Amol Pansare
Goat Farming
Nikhil Padwal
Poultry
Priyanka Bhivre
Dhanvika Fruits
Sarika Jagtap
Ruchi Foods
Supported By
स्थळ
विज्ञान आश्रम, पाबळ,
ता. शिरूर, जि. पुणे.
पिन कोड- 412403